Marathi Whatsapp Status For Good Morning In One Line

marathi-whatsapp-good-morning-status-in-one-line-2015

Marathi Status brings you Best Good Morning whatsapp status in one line. Marathi Good Morning status for whatsapp will help you to change status daily. Marathi Good Morning status for boyfriend or your BF or for him will make him feel special just update it in your whatsapp. Marathi Good Morning status for facebook or FB are just popular as you can update in your Facebook timeline and people will Good Morning your status with huge number of Likes.

Marathi Good Morning status for whatsapp in marathi language is must needed for all marathi people who Good Morning marathi language and like to have status only in there mother tongue. Find here some best marathi Good Morning status quotes and marathi Good Morning status for whatsapp in marathi font. These Good Morning status are written by our well-know marathi status writers. Just copy and paste any marathi Good Morning status and update on your Whatsapp Messenger. Also find some best marathi attitude status,marathi sad status, whatsapp status for avoiding, whatsapp status for angry and best marathi love status which we posted few days back.We upload these status daily for all our marathi status readers and fans. We know people Good Morning changing there whatsapp status daily, so we update them daily with latest and best Good Morning status.

Marathi Whatsapp Status For Good Morning In One Line :-

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्‍याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…

शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो… 🙂

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

” बोलताना जरा सांभाळून बोलावे… शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि…,तलवारीने मान…आणि शब्दांनी मन कापले जाते….!! “

रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!
“हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,
माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे
सांत्वन करण्यासाठी माझी जीभ
सदेव कमी यावी .
गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,
माझ्या दरी आलेला अतिथी
कधीही उपाशी परत न जावा .
हे देवा,आपल्या या बालकाला एवढी
पात्रता अवश्य प्रदान करा.”

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

सकारात्मक असा
रोज स्वतःला सांगा :
आजचा दिवस सुंदर आहे
मी रोज जे काही करतो किंवा माला वाटते
त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो
नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
मी स्वतःला झोकून प्रयत्न केले
तर मी नक्कीचं समाधानी होईल.
रोजचं असे क्षण असतात
जे आनंदाने भारलेले असतात
आज मी स्वतः आनंदी राहील
आणि इतरांनी ही आनंद देईल
जीवन सुंदर आहे आणि
मी ते अजून सुंदर करणार
आनंदाने जगणार……….

उगवला नभी सुर्य
अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले
अंधारी रात्र कुठे गडप झाली
मंद मंद वारा डोलणारे फुल
उमललेली हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे
धरेवर अथांग चहुकडे पसरली
खिडकीतून डोकावून आत आली
हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली
उठा रे सार्‍यांनी आता सकाळ झाली

दुःखाला सांगा ‘ खल्लास’
प्रत्येक दिवस असतो ‘ झक्कास ‘
नका होवू कधी ‘ उदास ‘
तुम्ही आहात एकदम ‘ खास ‘
आनंदी रहा प्रत्येक ‘ क्षणास ‘
प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी ‘ ध्यास ‘
असूद्या स्वतःवर नेहमी ‘ विश्वास ‘

जी दोन माणसं एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त ओळखतात
आणि समजूही शकतात त्यांचं नातं नेहमीच प्रेमाचं रहातं….
पण ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसर्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं…!!

शुभ प्रभात..तुमचा दिवस शुभ जावो…..

” भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! “

शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो… 🙂
गोड माणसांच्या आठवणींनी…
आयुष्य कस गोड बनत…
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत…

शुभ प्रभात .. शुभ दिवस…
I hope you all liked at least one whatsapp Good Morning status from above marathi status. If not, don’t worry we will be uploading more daily. So save our website and keep checking daily for best Good Morning marathi status. Also please don’t forget to share it on your Facebook and Whatsapp with friends and family.