Marathi Sad Status

Marathi Sad Status

Here’s the best Marathi Sad Status collection for you to find a cool Whatsapp and Facebook status or to use in a SMS.

We update our Marathi Statuses daily, so make sure you check this page regularly for more of the best Sad Marathi Status ideas!

We hope you find what you’re looking for in these sad Marathi quotes, poems, kavita and messages:

“तिच्या प्रेमात पडताना,

तिला प्रेमात पडायचं राहून गेलं,

तोंड दुखेपर्यंत बडबडलो,

पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं”

“विद्वानांच्या समोर

मी धाकटाच आहे

या गर्दीत सुद्धा

मी एकटाच आहे !”

“किती वेडं असत ना मान,

एका क्षणात प्रेमात पडत…

पुन्हा तिला विसरण्यासाठी,

आयुष्यभर एकटच रडतं.   “

“मी कसाही असलो तरी तुझाच आहे,

कधी प्रेमात पडून तर बघ,

तुझ्या प्रत्येक शब्दात मी आहे.”

“खूप त्रास होतो जवळचे दूर होताना,

म्हणूनच मान घाबरत आता कुणालाही जवळ करताना.”

“डोळ्यातून अश्रु ओघळला

की तोही आपला राहत नाही

वाईट याचंच वाटतं की

दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।”

“नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,

आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी…”

“तुझे जाणे आयुष्यातून खरचं नाही परवडले,

अजूनही तुझ्या आठवणींनी मला नाही सोडले…”

“प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,

जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…”

“मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील,

पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील…”

“ नेहमी अपयशी व्यक्तीचे चरित्र वाचा , जेने करून तुम्हाला यशाचा मार्ग मिळेल .”

“ एकटेपणा हा माणसात असलेल्या तणावाला नेहमी वाढवत असतो ,

पण तोच एकटेपणा त्याच्यातल्या चुकांवर विचार करून त्यांवर मात करू शकतो . “

“ रुसलेल्याने निसर्गाच्या कुशीत असलेल्या फुलांवरील रंगांचा विचार करावा , तर

कोमजलेल्याने त्याच फुलांच्या प्रफुल्लतेचा आढावा घ्यावा ,

कारण निसर्गात असलेल्या फुलांची तुलना हि आपल्या हृदयात सामावलेल्या प्रेमळ व्यक्तित्वाशी असते .”

“ चांगला मित्र हा नम्र व आदर्श असतो , नेहमी आपुलकी दाखवणारा आणि चुका दर्शवीणारा ,

सुखात आई-वडिलांसारखी माया दाखवणारा असतो ,तर दुखात कृष्ण – सुधामा सारखी मित्रता निभावणारा असतो .”

“ एका चांगल्या चारीत्र्याचा निर्माण हजारो वेळा ठोकर खाल्यानंतरच होतो .”

“विचारवंत व्हा — शब्दाला शब्द वाढतो व गैरसमज होतो आणि तोच गैरसमज शब्दांतील प्रेम-भाव व्यक्त करतो .”

“कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव हा निश्च:याने घडत नसतो ,परिस्थिती माणसाचा स्वभाव घडवते .”

“ भाषेचा चांगला वापर माणसाला देवमानासाच्या पदवीची प्राप्ती करवून देतो , तर त्याच भाषेचा वाईट वापर देवाचा दैत्य करतो .”

“ ज्ञानाचा स्वार्थ आणि प्रेमाचा अर्थ ज्याने साध्य केला त्याला दैव प्राप्ती होते , आणि तो जीवनाच्या अंतिम फेरीत उत्तीर्ण होतो .”

                  “ आपले जीवन हे मोटरसायकल सारखेच , चढ – उतार आले तेव्हा गाडी बंद करण्याऐवजी    गेअर बदला आणि पुढे वाटचाल करा .”

“निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.”

“आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय

“नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..”

“नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.”

“आठवण आली नाही असं कधी झालच नाही !”

“ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..”

“आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.”

“दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…”

“भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…”

“विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !”

“पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !”

“आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..”

“आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..

तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..”

“कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस

पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो.”

“एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल,

आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.”

आपण दु: खाने स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, न आनंद पासून स्वत: ला संरक्षण.

कोणतीही मूर्ख माणूस आनंदी राहू शकतो, एक खरोखर माणूसच आहे,जो त्या परिस्थितीत पण खूप काही चांगल करू शकतो, जे आम्हाला रडायला मजबूर करते.

दुसर्या व्यक्ती साठी ओतलया गेलेले अश्रू, अशक्तपणाचे लक्षण नाही,

ते शुद्ध अंत: करणाचे लक्षण आहे .

जगात दोन प्रकारचे लोक आहेत. कुणी पसंत करतात इतरान समोर दुखी राहण,कुणी पसंत करतात एकटयात दुखी राहण.

आपण आयुष्यात खूप दु: ख सहन केले तेव्हा, प्रत्येक अतिरिक्त वेदना दोन्ही असह्य आणि लहान आहे.

माझी बहीण माझ्या उर्वरित आयुष्यात साठी पुन्हा प्रती आणि मरतात. दुख कायमचे आहे. तो निघून जात नाही; तो आपला एक भाग आहे, चरणौ चरणी, श्वास ते श्वास . माझे दु: ख कधीच थांबणार नाही कारण मी तिला प्रेम करणे थांबवू शकत नाही.की ते फक्त कसे आहे, दु: ख आणि प्रेम जुळलेले आहेत;  इतरान शिवाय आपण एक मिळत नाही.

होय,अंदाज मी तुम्हाला मी एक, एकट आहे म्हणू शकतो ,पण मला एक गर्दीच्या खोलीत कंटाळवाणा  लोकांना सोबतअधिक एकाकी वाटत., मी माझ्या स्वत: च्या वाटणया पेक्षा.

आपण 1,000 आवडी, 1 दशलक्ष आवडी करू इच्छित जग जिंकतो, पण त्याच वेळी , आम्ही उदासीन आहोत.आपण एकाकी आहोत, परंतु आमच्याकडे 10,000 अनुयायी आहेत. आम्ही सर्व दोन खांब असलेले आहोत.

आपण एकटे जन्मलो आहोत, आपण एकमेकांची गरज अहोत,ते खरोखर प्रभावीपणे आपल्या जीवन जगणे एकाकी आहे,आणि जर कोणी तुम्हांला मदत मिळवा किंवा मदत देऊ शकत ;तो आपला आभार आहे.

मी जगात सर्वोत्तम वेगळे आहे! हे कुटुंब एक मजा  निर्माण करते … आणि ते माझयासाठी खरोखर महत्वाचे आहे . याशिवाय गोष्टी एकटया वाटतात.

We hope you found the Marathi Sad Status or alone Marathi status you were looking for!

If you’re feeling alone, lonely or depressed why not check more of our Marathi Attitude Status collection, we suggest our Marathi Funny Status and Jokes List.