Marathi Kavita On Love,Life,Friendship

marathi-kavita-2015-love

Marathi Kavita 2015:Find here latest marathi kavita on love and life. We are updating our marathistatus.in blog daily with best marathi status. We know there are many marathi kavita lovers who are searching for good kavita in marathi for friendship. Below are some new marathi kavita.

Marathi Love Kavita :

तू आहेस त्या गणिताप्रमाणे
जे अजुनही तसेच आहे….. न जमलेले
तू आहेस त्या ‘Trigo’ प्रमाणे
ज्याच्या पुढे हात टेकतात भले-भले

तू आहेस एक अशी ‘series’
जिचा ‘sequence’ अजुनही मला कळत नाही
तुझे सदगुण जणु H.P. ची बेरीज
जी कधीही पुर्णपणे काढता येत नाही

तु आहेस त्या ‘theta’ सारखी
जो सर्व काही बदलू शकतो
मी आहे त्या ‘complex number’ सारखा
जो ‘theta’ शिवाय आपले अस्तित्त्वच गमावून बसतो

तुझा नकार आल्यापासुन,
प्रेमाला ‘differentiiate’ करत आहे
पण का कोण जाणे ‘integration’ च होत आहे
आज पुन्हा एकदा “गणित” कुठेतरी चुकत आहे………..