Best Marathi Status To Propose Girl

Marathi Status : Find here latest Marathi Quotes on Love and Propose. We got you some best quotes to propose a girl in Marathi language. We have some sweet marathi love poems and songs also. Please check and share with your friends.

एका मुलाने प्रपोज करताना बोललेले सुंदर वाक्य…:

“जेव्हा मी मोठा होईन आणि माझी मुलगी मला विचारेल कि,
“बाबा, तुमचे पहिले पहिले प्रेम कोण होत”?

तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत,
मला फक्त माझा हात वर करून बोटाने दाखवायचेआहे कि,

“ती किचन मध्ये उभी आहेना तीच माझे पहिले पहिले आणि शेवटचे प्रेम आहे”


 

बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील
जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असतील


 

वाटायचे आयुष्य जगावे
फक्त तिच्यासाठी,जिवंत राहावे फक्त
तिच्यासाठी,पैसा कमवावा फक्त
तिच्यासाठी,सांगेल तस वागाव फक्त
तिच्यासाठी,तिच्या हो ला हो
म्हणाव फक्त
तिच्यासाठी,तिला हव ते द्याव
फक्त तिच्यासाठी……..


 

प्रेम करणे एवढेचं सोपे आहे,
जसे
मातीवर मातीने माती लिहणे..

आणि ?????

प्रेम निभावणे तेवढेचं कठीण आहे,

जसे
पाण्यावर पाण्याने पाणी लिहणे..


 

सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच
संसारात यशस्वी होतात असे
नाही
.
.
पण………
.
.
जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात
पडणारे १००% यशस्वी होतात….!!