Best Marathi Status For Whatsapp: The latest marathi status in marathi language for all our marathi lovers. Whatsapp is popular messaging app which has status option. So we know all are searching for best and latest marathi status for boyfriend, girlfriend, love, breakup, attitude, alone, anniversary, happy birthday etc. So we have many categories for Whatsapp Status in Marathi language. So just copy and paste in your Whatsapp application. Marathi Status are very difficult to write, we have famous marathi status writers to write unique marathi status for you all. We hope you all will like them.

Best Marathi Status 2015 :


माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते………..
दिवस_तुमचे_आहेत … # हवा
करून घ्या पण आमचे # दिवस
आले…..
की कुठल्या कुठ उडून जाईल
हे…, तर # Google ला पण
# सापडणार नाही….!!

आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं…..

मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं…..

उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं…..

स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं…..

कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं…..

शेवटी कुणीच कुणाच नसतं…

आई-बाबा 👪 म्हणाले, # DP टाकायची # गरजनाही.. तुझा # Status बगुनच जळेल😦 # सगळयांची …

आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….

हजारोंच्या गर्दीत # एक_मैत्रिण अशी
पाहीजे..जी म्हणेल सांग तुला कोण पाहीजे
# मी आहे ना…. # सेंटिंग लावायला .

युं तो गलत नही होते अंदाज चहेरों के; लेकिन लोग… वैसे भी नहीं होते जैसे नजर आते है…!!

Marathi Status On Life 2015 :

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

# गम_मुझे_ये_नहीं_की_
# वो_मुझे_छोड़_गयी …
# दर्द_तो_तब_हुवा_जब_
# अलविदा_कहते_कहते_
# वो_रो_गयी

मोहब्बत एक अहसासों की पावन सी कहानी है !
कभी कबिरा दीवाना था कभी मीरा दीवानी है !!
यहाँ सब लोग कहते हैं, मेरी आंखों में आँसू हैं !
जो तू समझे तो मोती है, जो ना समझे तो पानी है !!

तिला कधी कळलचं नाही की, तिच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…

बोल मीठे ना हो तो हिचकियाँ भी नहीं आती
घर बड़ा हो या छोटा अगर मिठास ना हो तो
इंसान क्या चीटियाँ भी नहीं आती ।।।

प्रत्येक मुलीला लग्नासाठी असा मुलगा हवा असतो ज्याचा भविष्यकाळ चांगला असेल
आणि प्रत्येक मुलाला लग्नासाठी अशी मुलगी हवी असते जिचा भूतकाळ चांगला असेल

Marathi Status On Attitude 2015 :

माझा मितवा शोधताना माझ्या आयुष्याची दुनियादारी झाली….तु टाईमपास केलास…पन माझ्या मनात कॉफी आणि बरच काही…

तुला सावरयला अक्खा आयुष्या गेल तरी चालेल,एकदा विचारून तर बघ मला

तू दिलेल्या प्रेमाने मला बरेच काही शिकवले …जग हे कसे असते शेवटी तूच मला दाखवले….

या जन्मी तु
माझी झाली नाहीस म्हणुन
काय झालं
मी लाखो जन्म घेईन…… तुझ्याबरोबर
चालण्यासाठी…

पोर बोलतात
सारखा सारखा ‪#‎Profile_picture‬ बदलतो तु…
आता त्यांना काय माहीत…
एकच ठेवला कि ‪#‎नजर‬ लागते…

शहर भर में एक ही पहचान है ‘हमारी’…
सुर्ख आँखे, उदास चेहरा “नवाबी अदायें” !!

आजकालच्या पोरी DP ठेवतात केतकीमाटेगावकरच आणि समजतात स्वतःला ”प्राजु”….आता सांगा मला लसणाला कुणीतरी म्हणेल का”काजु”…….

Marathi Status About Life 2015 :

जेव्हा पासून माझ तिला ignore करण वाढलय
तेव्हा पासून तिच पण मला follow करण वाढलय

खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे
जगातील सुंदर शब्द आहेत… पण खरं तर… “I
LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर
शब्द आहेत…

अगं वेडे,तुझ्या मैत्रिणीवर ‪#‎LINE‬ मारायला,तुझ्या एवढी ‪#‎गोडं‬
दिसायला नाही ना ती…

प्रेम करने जर चुकी असेल..तर..ती चुकी मी मनापासुन केली होती गं…..फरक फक्त हा..कि..ति चुक तुला कधिच समजलि नाहि…

झाडांच्या मागे लपून kiss 💋 करू नका….. प्रेम आंधळ असतं… पण शेजारी आंधळे नसतात…😄 l).l<

Life मध्ये काही नाही कमावले तरी चालेल ..
पण आई ला कधीच सोडू नका …‪#‎luv‬#U#Aai

Marathi Status About Love 2015 :

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती
असावीच… Gud Nyt नंतर Luv u बोलणारी..

हाथ पकड ले पगली अभी तेरा # हो सकता हूँ!
भीड़ बहुत है # खोभी सकता हूँ…

जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे…

फीगर वाली लडकी औरजीगर वाला लडका,कभी सिंगल नही रहते….

# येइल_अशी_वेळ⌚ ….जेव्हा# शोधशील_तू_मला😎….. पण काही कर # शोधुनहि ….. # सापडना_नाही मी # तुला

नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू… पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि “आपण भेटत राहिलो तरच जगू….

नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी….
आणि थोडी का होईना… तु कधी रडली का…?
माझ्यासाठी…

अनवाणी पाय अन तोंडात ‪#‎मावा‬ …..
अणि म्हणतो माझा ‪#‎नवरात्रीचा_उपवास‬ आहे भावा.

कोण म्हणत मी सुंदर स्टेटस लिहतो सुन्दर तर ते लोक आहे जेमाझ्या स्टेटस ला सुंदर म्हणतात…

Marathi Status AAI Baba 2015 :

दुनिया लई बेईमान आहे.. ‪#‎शांताबाई‬ भेटली की ‪#‎नागाच्या_पिलाला‬ विसरले सगळे..

काल ‪#‎gf‬ मला ‪#‎sorry‬ बोलली…
मग काय मी पन बोललो तीला……

‪#‎प्रेमावर‬ ‪#‎विश्वास‬ नव्हता…!!!पण…कुणीतरी विश्वास
ठेवायला भाग पाडल..

तुझे makeup करने की कोई जरुरत नहीं…तु ☺ एक smile भी दे ना तो भी तूcute दिखती है

Marathi Status For Breakup 2015 :

ज्या अश्रूंचं कारण देणं कठीण असतं, तिथे असतो माणसाचा खरा जीव…..

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावीच… Gud Nyt नंतर Luv u बोलणारी…. ♡

Girlfriend जरी स्वतःच्या मर्जीने पटवली असली..तरी लग्न माञ घरच्यानी सांगितलेल्या मुलीशीच करेन..

लाट येईल तस पोहायला शिका…जगलो तरी स्वता:च्या जिवावर….बुडालो तरी स्वता:च्या जिवावर…

‪#‎पगली‬ इतनी मत अकड की… तेरे अकडने कै ‪#‎चक्कर‬ मे… ‪#‎मुझे‬ कोई ‪#‎दुसरी‬ पकड के ले जाए…